Friday, 11 November 2016
दिनांक - १० /१०/२०१६
१ ) तीन नं होस्टेल मध्ये बोर्ड दुरुस्ती केली आणि ते आम्ही कश्या प्रकारे केले ते साधारणत पुढील प्रमाणे आहे
२ ) सुरवातीला main dp बंद करून घेतला आणि त्या नंतर मी काम करायला सुरवात केली .
३ ) अगोदर चा जो बोर्ड होता तो साधारणत पाने चालू होता पण त्या मुले आम्हांला धोका संभवण्याची शक्यता
होती ,
४ ) म्हणून आम्ही तो बोर्ड तो काढून नवीन बोर्ड बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो आम्ही साधारणत दोन
तसा मध्ये पूर्ण वायरिंग करून घेतली .
५ ) आणि आता पूर्वी सारखी त्या मध्ये धोका येण्याची शक्यता कमी आहे ...

दिनांक - २०/०९/२०१६
१ ) क्लास रूम मध्ये जनरेटर चा बोर्ड दुरुस्ती केला आणि तो कश्या प्रकारे केला ते साधारणत पुढील प्रमाणे ...
२ ) सुरवातीला जनरेटर चालू करून टेस्ट ल्यंप ने चेक करून पाहल पण तिथे पूर्ण पाने सप्लाय येत नाही .
३ ) त्या नंतर मी ती वायर तपासायला सुरवात केली साधारणत एका तसा मध्ये पूर्ण वायर चेक करून झाली .
४ ) पण मला तिथे काहीच प्रोब्लेम सापडला नाही . त्या नंतर मी बोर्ड खोलून पहल असताना .
५ ) मला त्या बोर्ड मध्ये प्रोब्लेम सापडला आणि तो प्राब्लेम असा होता कि N ची वायर निघाली होती आणि त्या
मुलेच सप्लाय येत नव्हता...
६ ) अशा प्रकारे मी हे काम पूर्ण केले ....

दिनांक - १०/०९/२०१६
१ ) आज आम्ही DIC मध्ये लाईट चक़ प्रोब्लेम होतो त्या बद्दल काम करत होतो .
२ ) आणि मी ते कश्या प्रकारे काम केले ते साधारणत पुढील प्रमाणे ...
३ ) सुरवातीला main सप्लाय बंद करून कुठे वायर शॉट सर्किट झालीय का ते पहिले ..
४ ) त्या नंतर मी जिन्याच्या खाली असलेली इलेक्ट्रिक चे पेटी मध्ये प्रोब्लेम शोधायला सुरवात केली ..
५ ) आणि हे सर्व पाहत असताना मला त्या मध्ये मला असे आढळून आले कि जो dic मध्ये फ्हुज लावलेला होतो
तो जाळून केला आणि ह्या मुले तिथे लाईट नाही म्हणून मला हे त्या मधून समजून आले आणि मी ते काम पूर्ण केले
६ ) आणि त्या नंतर लाईट दुरुस्ती झाली ...

Subscribe to:
Posts (Atom)