Saturday, 22 October 2016

450 endashtu 6 rs = 2700  म्हणजे आपल्याला एका महिन्याला येनारा बिल हा 2700 एवढा आहे .


क्रमांक  
साहित्याचे नाव
    नग
  दर      
 एकूण
   १)
Switch board 
7
15
105
   २ )
Shoket
5
30
150
   ३ )
Sqvare Box
2
7
14
   ४ )
M C B Box 6A
1
150
150
   ५ )
Wire 1.5mm
32mm
20per mm
6400
   ६ )
Fuse
1
25
25
   ७ )
Indicater
1
15
15
   8 )
Wire 1mm
16
15rs miter
240
  १० )
Tube set
1
400
400
  ११ )
Cashing caping patti
7
43
301
  १२ )
Angle holder
2
25
50
  १३ )
Squre
1poket
10
10
  १४ )
Rower plag
1pocket
20
20



Total
2320rs

साधारणत एका रूम साठी चा खर्च हा एवढा आहे . तर आपल्याला सर्व प्रथम रूम ची कोष्टिंग काढणे गरजेचे आहे .
१४ /०७ /२०१६

सर्किट बद्दल माहिती
१ ) सिंपल सर्किट -  या सर्किट वर आपण एका बटनावर एकच बल्ब लावू शकतो .
२) सिरीज सर्किट – या सर्किट वरून आपण साधारणत १५-२० बल्ब लावू शकतो आणि या सर्किट चा वापर आपण मोठ्या कार्यक्रमासाठी वापर करू शकतो .
३ ) पॅरलल सर्किट –साधारणत आपण घराची वायरिंग याच सर्किट चा वापर करून करत असतो . आणि या सर्किट चा वापर करून आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये लाईट चा वापर करू शकतो .
४ ) जिना वायरिंग –या जिना वायरिंग मध्ये आपल्याला बहुतेक वेळा अडचण येत असते म्हणून आपण टू ए स्वीच चा वापर करून ते योग्य प्रमाणे त्याची जोडणी करू शकतो .
५ ) हॉस्पिटल वायरिंग – हॉस्पिटल मध्ये जे आजारी व्यक्ती असतात ते साधारणत एकाच रूम मध्ये ठेवले जातात 

Thursday, 25 August 2016

                           एलेक्ट्रिक मध्ये आता आत्मशात केलेली कामे .....
                      १)घरची  वायरिंग करने ....
                      २)आर्थिंग करने .....
                                       ३)लायटिंग माल तयार करने....
                                       4)मोटार रिवायडिंग करने......

                                       5)सोल्डरींग गणचा वापर कुठे करावा ......
                ...........एलेक्ट्रिक मध्ये आता पर्यंत शिक्षण घेतलेलं ......

१) सर्किट जोडणी करणे ,  जिना वायरिंग ,हॉस्पिटल वायरिंग ,गोडाऊन वायरिंग करणे .

२) आर्थिंग करणे  : प्लेट आर्थिंग ,पाईप आर्थिंग इत्यादी

३)लायटिंग माल तयार करणे , वेगवेगळ्या सर्किट चा वापर करून डिझाईन पद्धतीने लायटिंग बनवणे .

४)घराची वायरिंग करणे ; योग्य त्या सेफ्टी चा वापर करून जोडणी करणे .

दिनांक
 ;२२/८/२०१६  
               एलेक्ट्रिक मध्ये काम करत अशताना कोण कोण त्या गोष्टी आपण लक्षात ठेऊन  काम केल पाहिजे . म्हणजे सेफ्टी किती गरजेची आहे . त्या बद्दल आपण विचार करून काम करायला पाहिजे. समजा आपण  online काम करत आहोत तर आपण सेफ्टी म्हणून हात मोजे , शूज ,पक्कड ,अशा गोष्टी म्हणजे आपण काम करत अशताना वापरणे खूप गरजेचे आहे .

    एलेक्ट्रिक मध्ये काम करत अशताना कोण कोण त्या गोष्टी आपण लक्षात ठेऊन  काम केल पाहिजे . म्हणजे सेफ्टी किती गरजेची आहे . त्या बद्दल आपण विचार करून काम करायला पाहिजे. समजा आपण  online काम करत आहोत तर आपण सेफ्टी वापरणे गरजेच आहे .

Thursday, 21 July 2016

 नाव :-प्रसाद पांडुरंग हगवणे

 पता - देहूगाव ता .हवेली जि. पुणे 
 इ-मेल:-hagavaneprasad52@gmail.com
कोर्स :-DBRT
सेक्शन :-इलेक्ट्रिकल
मो.नंबर :-८६०५६९०५८८