Saturday 22 October 2016

१४ /०७ /२०१६

सर्किट बद्दल माहिती
१ ) सिंपल सर्किट -  या सर्किट वर आपण एका बटनावर एकच बल्ब लावू शकतो .
२) सिरीज सर्किट – या सर्किट वरून आपण साधारणत १५-२० बल्ब लावू शकतो आणि या सर्किट चा वापर आपण मोठ्या कार्यक्रमासाठी वापर करू शकतो .
३ ) पॅरलल सर्किट –साधारणत आपण घराची वायरिंग याच सर्किट चा वापर करून करत असतो . आणि या सर्किट चा वापर करून आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये लाईट चा वापर करू शकतो .
४ ) जिना वायरिंग –या जिना वायरिंग मध्ये आपल्याला बहुतेक वेळा अडचण येत असते म्हणून आपण टू ए स्वीच चा वापर करून ते योग्य प्रमाणे त्याची जोडणी करू शकतो .
५ ) हॉस्पिटल वायरिंग – हॉस्पिटल मध्ये जे आजारी व्यक्ती असतात ते साधारणत एकाच रूम मध्ये ठेवले जातात 

No comments:

Post a Comment