Friday 11 November 2016

12/07/2016
        सेप्टी नियम


१ ) एखाद्य  मेन वायरिंग चे काम करत असताना ते आपण           मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत  त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .

२ ) तसेच आपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे लायसन असले पाहिजे . म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .

३ ) आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे






No comments:

Post a Comment