Friday 11 November 2016


दिनांक  : २८/०८ /२०१६

मोटार रिवायडिंग करणे ......
१ ) सुरवातीला आपण मोटार सर्व खोलून चांगल्या प्रकारे पोलिश पेपर ने  स्वच्छ करून ठेवली .
२ ) आपण मोटार खोलताना अगोदर पहावी म्हणजे मोटार ची जोडणी कशा प्रकारे केली होती .
३ ) त्याचा नंतर च आपण मोटार च काम करायला सुरवात करावी .
४ ) आपण मोटार च काम करत असताना मोटार चे जे पार्ट आहेत . जसे कि steter , rotor , capishiter , मोटार singe फेज आहे का ते पाहावे .
५ ) आणि कोणता पार्ट कोणते काम करतो जसे कि rotor हा मोटर मध्ये फिरत असतो आणि steter हा स्थिर राहतो .





आता आपण मोटार वरती काम कसे करावे ......

१ ) आपण पोलिष पेपर ने  साफ केलेली मोटार त्याचा मध्ये आपल्याला p u c पेपर टाकायचे आहेत .
२ ) आपण हे पेपर मापाचेच कापून तयार करायचे जेण करून  
३ ) जर हे पेपर योग्य प्रमाणात बसवले नाहीत तर पुढे काम करताना आपल्याला अडचणी येतात म्हणून आपण चांगल्या प्रकारे p u c पेपर लावायचे.
4 )  आपण आता जवळ जवळ सर्व मोटार रिवायडिंग साठी चे जे काम होते ते आपण किलो आहेत आणि आता आपल्याला मोटर मध्ये कोइल भरायचे  आहेत तर आपण हे जे कोइल आहेत ते कसे चांगल्या प्रकारे आपल्या काढून भरून होतील या वर लक्ष ठेवायचे ...........
५ ) आपल्याला जेव्हा आपण मोटर च काम करताना मोटर खोलत होतो तेव्हाच आपण काळजी  घेतो ...........
६ ) आता मोटर मध्ये आपल्या कोइल ची एक जरी वायर मोटर च्या बॉडी टच झाली तर मोटर मध्ये आपल्याला problem येऊ शकतो ..
















१६ /०७ /२०१६
ओहमचा नियम
१) ओह्मच्या नियम मध्ये RASISTANCE , CURRANT VOLTEGE या बद्दल शिकलो .
२ ) ओहमच्या नियम मध्ये जर RASISTANCE वाढले तर CURRENT कमी होते .
३ ) आणि जर VOLTEGE वाढले तर CURRENT सुधा वाढते आणि जर VOLTEGE कमी झाले तर CURRENT पण कमी होते .
४ ) ओह्मच्या नियम मध्ये VOLTEGE , CURRENT आणि RASISTANCE हे तीन प्रकार आहेत .

५ )आणि ओह्मच्या नियमामध्ये हे तीन पण एका मेक वर अवलंबून आहेत .   

No comments:

Post a Comment