Friday 11 November 2016

दिनांक - १० /१०/२०१६




१ ) तीन नं होस्टेल मध्ये बोर्ड दुरुस्ती केली आणि ते आम्ही कश्या प्रकारे केले ते साधारणत पुढील प्रमाणे आहे


२ ) सुरवातीला main dp बंद करून घेतला आणि त्या नंतर मी काम करायला सुरवात केली .

 
३ ) अगोदर चा जो बोर्ड होता तो साधारणत पाने चालू  होता पण त्या मुले आम्हांला धोका संभवण्याची शक्यता

होती ,


४ )  म्हणून आम्ही तो बोर्ड तो काढून नवीन बोर्ड बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो आम्ही साधारणत दोन

तसा मध्ये पूर्ण वायरिंग करून घेतली .


५ ) आणि आता पूर्वी सारखी त्या मध्ये धोका येण्याची शक्यता कमी आहे ...

No comments:

Post a Comment