Friday 11 November 2016

दिनांक - २०/०९/२०१६



१ ) क्लास रूम मध्ये जनरेटर चा बोर्ड दुरुस्ती केला आणि तो कश्या प्रकारे केला ते साधारणत पुढील प्रमाणे ...


२ ) सुरवातीला जनरेटर चालू करून  टेस्ट ल्यंप ने चेक करून पाहल पण तिथे पूर्ण पाने सप्लाय येत नाही .


३ ) त्या नंतर मी ती वायर तपासायला सुरवात केली साधारणत एका तसा मध्ये पूर्ण वायर चेक करून झाली .


४ ) पण मला तिथे काहीच प्रोब्लेम सापडला नाही . त्या नंतर मी बोर्ड खोलून पहल असताना .


५ ) मला त्या बोर्ड मध्ये प्रोब्लेम सापडला आणि तो प्राब्लेम असा होता कि N ची वायर निघाली होती  आणि त्या  

मुलेच सप्लाय येत नव्हता...


६ ) अशा प्रकारे मी हे काम पूर्ण केले ....

No comments:

Post a Comment