Friday 11 November 2016

दिनांक – १३/०९ /२०१६



     विज्ञान आश्रम मध्ये आम्ही आमच्या इलेक्ट्रिक च्या मुलांनी आज  smaile लोकेट बनवलं हे  सर्किट जोडून आणि हे सर्किट आम्ही त्याला अगोदर पाहून त्याची योग्य त्या प्रमाणात माहिती काढून त्या वर काम करायला सुरवात केली . तसे आम्हांला आमचे fab lab चे सुहास सर मार्गदर्शक होते ..


1 ) आम्ही या वर कसे काम केले ते साधारणत पुढील प्रमाणे ..
२ ) सुरवातीला आम्ही सर्किट वर सोल्डरिंग गण ने LED लावून घेतले ..
३ ) त्या नंतर आम्ही त्या मधून त्याला कशा प्रकारे आकार देऊन बनवता येईल याचा विचार केला ..
४ ) आणि हे बनवत असताना आम्हांला सुहास सर प्रत्येक मुलाला या वर काम करण्यासाठी वेळ देत होते ..
५ ) कारण हे लोकेट सर्वाना बनवता यावं 

No comments:

Post a Comment