Friday 11 November 2016

दिनांक - १०/०९/२०१६
 

१ ) आज आम्ही DIC मध्ये लाईट चक़ प्रोब्लेम होतो त्या बद्दल काम करत होतो .

२ ) आणि मी ते कश्या प्रकारे काम केले ते साधारणत पुढील प्रमाणे ...

३ ) सुरवातीला main सप्लाय बंद करून कुठे वायर शॉट सर्किट झालीय का ते पहिले ..

४ ) त्या नंतर मी जिन्याच्या खाली असलेली इलेक्ट्रिक चे पेटी मध्ये प्रोब्लेम शोधायला सुरवात केली ..

५ ) आणि हे सर्व पाहत असताना मला त्या मध्ये मला  असे आढळून आले कि जो dic मध्ये फ्हुज लावलेला होतो

तो जाळून केला आणि ह्या मुले तिथे लाईट नाही म्हणून मला हे त्या मधून समजून आले आणि मी ते काम पूर्ण केले

६ ) आणि त्या नंतर लाईट दुरुस्ती झाली ...

No comments:

Post a Comment